ब्रेकिंग

कोपरगाव सुरेगाव कदम वस्ती येथे बिबट्या जेलबंद

कोपरगाव सुरेगाव कदम वस्ती येथे बिबट्या जेलबंद

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कदम वस्ती , माळी वस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यापैकी १ बिबट्या आज सकाळी ६ वाचता जेरबंद करण्यात ग्रामस्त ,सरपंच ,वनविभागाला
यश आले आहे.

बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करित आहे.सुरेगाव कदम वस्ती , माळी वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. येथील शेतकऱ्यांच्या जनांवरांवर, शेळ्या , पाळीव कुञे यांवर बिबट्या हला करून फस्त करित होता.वनविभागाकडे पिंजराची मागणी सरपंच, तरुण कार्यकर्ते पञकार यांनी केली.अखेर वन विभागानी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. त्यात हा एक बिबट्या जेरबंद झाला आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे