ब्रेकिंग
प्रगतशील शेतकरी किसनराव कुदळे यांचे वृद्धापकाळाने निधन
प्रगतशील शेतकरी किसनराव कुदळे यांचे वृद्धापकाळाने निधन
कोपरगाव – तालुक्यातील रुई येथील प्रगतशील शेतकरी किसनराव गेणुजी कुदळे (वय ८४) यांचे ०४ डीसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.
जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी म्हणून ते सर्वांना परिचित होते. शोकाकुल वातावरणात रुई येथे त्यांचे अंत्यविधी झाला. यावेळी राजकीय, सामाजिक, विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.