आपला जिल्हा

अन्नदान करून साजरा केला वाढदिवस

अन्नदान करून साजरा केला वाढदिवस

संगमनेर प्रतिनिधी -:स्वयंप्रेरीत संस्था सन १९९८ पासून सामजिक व सार्वजनिक काम करीत आहे.संस्थेचे सर्व उपक्रम हे कार्यकर्तेचे श्रमदान व लोकवर्गनितून चालतात.संस्था प्रमुख्याने युवांसाठी काम करते लोखसंख्या विस्फ़ोट नावाचे पथनाट्य बसऊन यातुन अंधश्रद्धा,बेकारी आरोग्य या विषयाचे प्रभोधन करीत ५६ प्रयोग केले.यातुन मिळालेल्या मदतीतून सामाजिक कार्याला सुरुवात केली.मिळालेली रक्कम समाजकार्यसाठीच वापरायची म्हणून स्वयंमप्रेरणे युवा पुढे आले म्हणून स्वयंप्रेरीत हे नाव दिले.आज संस्थेने स्वयंम प्रकल्प बालाश्रम,खांडगाव येथे उभे केले आहे.या बालाश्रमा मध्ये ३५ मुले मुली एच.आय.व्ही/ एड्स सक्रमित व व्यावसायिक शरीर विक्री करना- या स्रीयाच्या मुलांचे पुनर्वसन केले आहे.या मुलांसाठी अहोरात्र स्वयंप्रेरीत कार्यकर्ते मदत मिळवित आहे.व मुलाना चांगले संस्कार व अन्न,वस्र,निवारा,आरोग्य,शिक्षण व मनोरंजन या त्यांच्या गरजा व भवितव्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.तेथील पवार बाबा ह्या सर्व मुलांची आपल्या मुलांप्रमाने काळजी घेतात.

अशा ठिकाणी आज कु.महेश्वरी मनोज गोसावी हिचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली व एक आनंदायक व अविस्मरणीय क्षण साजरा करण्याची संधी मिळाली या प्रसंगी मुलीचे वडील .मनोज किशोर गोसावी,चंदन गोसावी,प्रताप गोसावी,मोहन गोसावी,तेजस गोसावी,बंटी पूरी,ओंकार गोसावी,राजश्री मनोज गिरी,माया मोहन गोसावी,स्मित मोहन गोसावी,वीरश्री मनोज गोसावी,पवार बाबा आश्रमातील सर्व मुले,या प्रसंगी उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे