आपला जिल्हा

तुमचा पासवर्ड, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, यूपीआय – पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका- निखिल पाटील

तुमचा पासवर्ड, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, यूपीआय – पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका- निखिल पाटील

कोपरगाव प्रतिनिधी -: कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगावमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत भ्रष्टाचारा विरुध्द अभियान घेण्यात आले असुन तसे मार्गदर्शन करण्यात आले .मानव हा समाजात राहाणारा प्राणी आहे. तो एकटादुकटा राहू शकत नाही. समाजात राहूनच तो जीवन जगतो आणि स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा विकास करतो. ज्या समाजात सत्प्रवृत्ती अधिक असतात तो समाज श्रेष्ठ समाज म्हणून गणला जातो. समाज सत्प्रवृत्त असेल तर राष्ट्राची प्रगती होते. ह्याविरूद्ध समाजात एकी नसेल, लाचलुचपत, भ्रष्टाचार ह्यांची कीड लागली असेल तर त्या समाजाची प्रगती होत नाही. पर्यायाने त्या देशाचीही प्रगती होत नाही. भ्रष्टाचार हा असा महाभयंकर रोग आहे ज्यामुळे देशात अशांती, स्वार्थी वृत्ती, अनैतिकता ह्यांचा बुजबुजाट होतो.

भारताबाबतीत म्हणायचे झाले तर लोकसंख्यावाढीच्या समस्येसोबत गरीबी, महागाई, अशिक्षितपणा, बेकारी इत्यादी प्रश्न निर्माण झाले आणि त्यात भ्रष्टाचाराची भर पडल्यामुळे ह्या समस्या आणखीनच भीषण झाल्या.शिस्त आणि नियमांचे कठोर पालन झाले पाहिजे.भ्रष्टाचा-यांना कठोर शासन झाले पाहिजे आणि नैतिकतेचे संस्कार बालवयापासूनच झाले पाहिजेत. तरच भ्रष्टाचाराच्या रोगाचा समूळ बिमोड करता येईल तसेच शपथ घेण्यात आली .


यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक निखिल पाटील साहेब ,महेंद्र साहेब व ब्राम्हणगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे