ब्रेकिंग
वीज पडून एक जण ठार
वीज पडून एक जण ठार
येवला प्रतिनिधी :- येवला तालुक्यातील राजापूर येथील एक ३० वर्षीय तरुण वीज पडून ठार झाला आहे.
राजापूरल येथील सोनताळा वाघ वस्ती येथे राहत असलेल्या सोमनाथ उर्फ आप्पा भीमा वाघ आज संध्याकाळी वीज अंगावर पडून जागीच ठार झाले आहे.