ब्रेकिंग

शेतातील विद्युत तार ओढताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू!!

शेतातील विद्युत तार ओढताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू!!

कन्नड तालुक्यातील नावडी येथील चार जणांना हिवरखेडा नांदगीरवाडी येथे विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करत असताना.. त्यांना अचानक विद्युत ताराचा शॉक लागुन त्या चार जणाचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दि ८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे… गणेश थेटे,भारत वरकड, जगदीश मुरकुंडे, अर्जुन मगर अशी मयतांची नावे आहेत… यामध्ये तिघेजण विवाहित असून एक जण अविवाहित आहे..त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी लहान-मुले आहे..या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण कन्नड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे…

तारेत विद्युत प्रवाह गेला कसा!! या बाबत सर्वत्र चर्चा होत आहे..या घटनेने नावडी गावावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे