काळे गट

ब्राम्हणगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा जगदंबा माता जनविकास पॅनलचा प्रचाराचा नारळ फुटला

ब्राम्हणगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा जगदंबा माता जनविकास पॅनलचा प्रचाराचा नारळ फुटला

कोपरगाव प्रतिनिधी :- राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील ग्रामपंचायत असलेल्या ब्राम्हणगाव स्व.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आशीर्वादाने व मा.आ. अशोकदादा काळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांचे नेतुत्वाखाली जगदंबा माता जनविकास पॅनल ब्राम्हणगाव ग्रामपंचायत २०२३ निवडणुकीचा प्रचाराचा नारळ आज ब्राम्हणगावचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर फोडण्यात आला .

दरम्यान ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहात उमेदवार प्रचाराचा आवाज दिला. या ठिकाणी आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली जगदंबा माता जनविकास पॅनल आता परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्राम्हणगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उमेदवार रविंद्र अशोक पिंपरकर प्रभाग क्र १ चे अधिक्रुत उमेदवार भीमराज सुभाष सोनवणे, संगिता गोरख लोखंडे ,स्मिता वाल्मिक जगधने.प्रभाग क्र २चे अधिक्रुत उमेदवार रंगनाथ वसंत शिंगाडे ,संगिता देविदास आहेर.प्रभाग क्र ३चे अधिक्रुत उमेदवार श्रावण निव्रुत्ती आसने, शालन आप्पा सोनवणे

प्रभाग क्र ४ चे अधिक्रुत उमेदवार रमेश गंगाधर बर्डे ,नीता संतोष शिंगाडे, प्रमिला राजेंद्र सोनवणे प्रभाग क्र ५ चे अधिक्रुत उमेदवार देविदास चांगदेव आसने, राहुल भाऊसाहेब सोनवणे ,भारती संदीप माकुने हे जगदंबा माता जनविकास पॅनलचे उमेदवार रिंगणात असून ग्रामपंचायत ब्राम्हणगाव येथे अटीतटीच्या लढती होणार आहेत. प्रचाराचा नारळ फोडण्यात आला त्यावेळी ब्राम्हणगाव कर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यादरम्यान ब्राम्हणगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे