काळे गट

ब्राम्हणगावामध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

ब्राम्हणगावामध्ये हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी :- ब्राह्मणगाव येथे सौ. दिपालीताई सोनवणे व राहुलजी भाऊसाहेब सोनवणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते . यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण यावर जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.यावेळी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे उपस्थित राहिल्या व उपस्थित महिलांशी संवाद साधला. महिलांना संक्रांती सणाबद्दल पौराणिक माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता सोनवणे यांनी केले ब्राम्हणगावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे