काळे गट

आ.आशुतोष काळेंनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

आ.आशुतोष काळेंनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क

कोपरगाव प्रतिनिधी :- राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला

.

माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी मतदान केले. देशाच्या हितासाठी व विकासासाठी सर्वांनीच मतदान करणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे