आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

संगमनेर पंचायत समितीने पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून केला राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा .

संगमनेर पंचायत समितीने पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून केला राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा

संगमनेर प्रतिनिधी :- संगमनेर पंचायत समिती अंतर्गत आज “राष्ट्रीय पंचायती राज” दिनानिमित्ताने पंचायत समिती संगमनेर येथे पक्ष्यांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी मा. गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबिण्यात आला .

संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांना दिवसेंदिवस वाढत्या तापमानाच विचार करता आपण अश्या प्रकारे पक्ष्यांसाठी व प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी असा संदेश दिला . या उपक्रमाच्यावेळी पंचायत समिती संगमनेर येथील श्री. तीटमे सर , बोरुडे सर, विस्तार अधिकारी कासार सर, ठाकूर सर, डोखे सर , शेळके मॅडम, राहुल वाळके सर, संदिप ढेरंगे, योगेश पारखे, राजु सरोदे , हिमांशु लोहकरे व ऑनलाईन प्रणाली व्दारे सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे