ब्रेकिंग
नाटेगाव ग्रामपंचायतच्या वतीने संपुर्ण गावामध्ये तननाशक फवारणी
नाटेगाव ग्रामपंचायतच्या वतीने संपुर्ण गावामध्ये तननाशक फवारणी
कोपरगाव प्रतिनिधी – सोमनाथ डफाळ
कोपरगाव – कोपरगावातील नाटेगाव ग्रामपंचायतच्या वतीने संपुर्ण गावामध्ये तणनाशक फवारणी करण्यात आली. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने तणनाशक फवारणी करण्यात आली . गावातील ग्रामस्थाचे आरोग्य निरोगी असणे खुप महत्वाचे असल्याने तसेच विविध साथींचे आजार उद्भवण्याची भीती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात तणनाशक फवारणी मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सरपंच विकास मोरे यांनी दिली .