ब्रेकिंग
टाकळी व ब्राम्हणगावचे ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांना मातृशोक
टाकळी व ब्राम्हणगावचे ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांना मातृशोक
चाळीसगाव प्रतिनिधी : टाकळी व ब्राम्हणगावचे ग्रामविकास अधिकारी श्री. विजय शिवाजी पाटील यांच्या आईं शेवंताबाई शिवाजी पाटील यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे ३ मुले व १ मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या आईंची अंत्ययात्रा शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वा. राहत्या घरातून निघणार आहे. चाळीसगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.