आरोग्य व शिक्षण

शारदानगर येथे प्रभाग क्रं ४ साठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

शारदानगर येथे प्रभाग क्रं ४ साठी कोरोनाचे नियम पाळून कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

कोपरगाव प्रतिनिधी : सोमवार दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी कोपरगाव शहरातील शारदानगर येथील देवी मंदीरा समोर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरण मोहीम प्रभाग क्रं ४ साठी राबविण्यात आली .कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा पाहिला व दुसरा डोसचे लसीकरण कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार श्री. आशुतोष दादा काळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम राबविण्यात आलेची माहिती आयोजक डॉ.कुणाल घायतडकर व श्री. संतोष आहेर यांनी दिली.
याकामी डॉ.कुणाल घायतडकर ,संतोष आहेर ,वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर ,श्री.पेटकर,अनिकेत पवार, प्रसाद होन ,प्रवीण जाधव ,योगेश गायकवाड़ , वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सेविका , आशा सेविका , आरोग्य सहाय्यक व सर्व वैद्यकिय स्टाफ यांनी चांगले काम केले आणि मोलाचे सहकार्य कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आभार मानले.


याप्रसंगी डॉ.कुणाल घायतडकर ,संतोष आहेर, श्री.पेटकर, अनिकेत पवार, प्रसाद होन ,प्रवीण जाधव ,योगेश गायकवाड़ ,श्री जोशी (आरोग्य सहाय्यक), श्री करण पर्वत (फार्मसिस्ट), श्रीमती जावळे (जे एन एम),श्री बैसाणे ( आरोग्य कर्मचारी),श्री शिवदे (आरोग्य कर्मचारी),श्री लोखंडे (आरोग्य कर्मचारी) ,श्री कोळी (आरोग्य कर्मचारी) व आशा वर्कर आदी उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे