आरोग्य व शिक्षण

राज्यस्तरीय परीक्षेत ओगदी शाळेचे घवघवीत यश

राज्यस्तरीय परीक्षेत ओगदी शाळेचे घवघवीत यश

कोपरगाव प्रतिनिधी :- मी ज्ञानी होणार या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यातून प्रथम आलेल्या 18 विद्यार्थ्यांपैकी जि.प.प्रा शाळा ओगदीचा डंका 5विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येवला येथे पार पडला


अंजली गंगाराम गोणटे ,अनुराधा माधव सोनवणे,गीता दशरथ जोरवर,वैष्णवी जगन्नाथ जोरवर,रोहन दयानंद सोनवणे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत करुन शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आणी 18 पैकी 5 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणारी एकमेव शाळा ठरली आणि शाळेच्या आनखी एक मानाचा तुरा रोवला गेला .

या सन्मान सोहळ्यास शाळेचे मुख्याध्यापक टोरपे सर , गुंजाळ सर ,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष राहुल कोल्हे ,दशरथ जोरवर ,जगन्नाथ जोरवर, दयानंद सोनवणे,विजय बेंडके उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे