कृषिवार्ता

कोपरगाव येथे ऊस पिक लागवड प्रशिक्षण वर्ग संपन्न

कोपरगाव येथे ऊस पिक लागवड प्रशिक्षण वर्ग संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी -: ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्या कृषी विषयावर आधारित मोफ़त प्रशिक्षण आज दि ७/१/२०२३, वार शनिवार , रोजी कोपरगाव येथे ऊस पीक लागवड प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले यावेळी डी.डी शिंदे सर,वैभव हिरवे सर ,अविनाश फराटे सर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसावरील ऊस लागवड पूर्व नियोजन ,किड व रोग व्यवस्थापन ,ऊस लागवड पध्दत ,पाणी व्यवस्थापन ,खत व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले.यांनी उपस्थित शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन,जैविक बुरशिनाशक यांचे महत्व पटवून दिले आणि तसेच शेतकर्‍यांच्या प्रश्न आणि शंका समाधान केले

कोपरगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक
निवृत्तीभाऊ बनकर ,प्रवीणजी कदम, बाळासाहेब देवकर, भीमराज गायकवाड, नानाभाऊ हुलेकर, पांडुरंग डफाळ, गंगाराम दवंगे आदी शेतकरी मोठ्या संस्थेने उपस्थित राहून ऊस पीक लागवडीचे प्रशिक्षण घेतले


यावेळी ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे सोमनाथ डफाळ ,विक्रांत आसने, अमोल राजोळे, अंकुश सोनवणे, नयन भोसले,उमेश राऊत,चंदन मोरे,सोमनाथ फापाले,गणेश आसने ,गणेश फापाले, अमोल भुजबळ आदींनी परिश्रम घेतले .

 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे