आरोग्य व शिक्षण

माजी पंचायत समिती सदस्य श्रावण आसने पाटील यांच्या हस्ते वृक्षारोप

माजी पंचायत समिती सदस्य श्रावण आसने पाटील यांच्या हस्ते वृक्षारोप

कोपरगाव प्रतिनिधी -: एच.डी.एफ.सी बँक कोपरगाव यांच्या सौजन्याने जि.प. ब्राम्हणगाव शाळेत वृक्षारोप करण्यात आले.लिंब,काशिद, चिंच,गुलमोहर आदी प्रकारची ५० झाडे लावण्यात आली.बँकेचे अधिकारी श्री.विष्णू दावभट, श्री.विक्रम खैरनार,श्री.सुनिल काकडे,श्री.योगेश गाडे,श्री.मनोज पाटील,श्री.अमोल पांडागळे,श्री.आशुतोष कदम,श्री.सागर कदम उपस्थित होते ग्रामस्थ पं. समिती सदस्य श्री.श्रावणतात्या आसने,सरपंच श्री.बाळासाहेब बनकर शाळा व्यवस्थान समिती अध्यक्ष सौ.रंजना वाकचौरे,उपाध्यक्ष श्री.बाबासाहेब जगताप,शाळेचे शिक्षक यांनी आलेल्या बँक अधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार मानले.

यावेळी जि.प. ब्राम्हणगाव शाळेतील मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे