महाराष्ट्र

टाकळी येथे गांधीगिरी पद्धतीने ग्रामपंचायत मंगलकार्यलायाचे ग्रामस्थांच्या वतीने लोकार्पण

टाकळी येथे गांधीगिरी पद्धतीने ग्रामपंचायत मंगलकार्यलायाचे ग्रामस्थांच्या वतीने लोकार्पण

कोपरगाव प्रतिनिधी : टाकळी येथे गांधीगिरी पद्धतीने ग्रामपंचायत मंगलकार्यलायाचे ग्रामस्थांच्या वतीने लोकार्पण मा. आमदार सौ. स्नेहलता ताई कोल्हे यांच्या निधीतील टाकळी ग्रामपंचायत येथील मंगल कार्यलायाचे काम मागील 4 वर्षोपासून कासवाच्या गतीने सुरु आहे , ह्या अर्धवट कामा मुळे जे छोटे मोठे कार्यक्रम होत होते ते मागील काही वर्षापासून बंद झाले आहे यामुळे गोरगरीब जनतेची गैर सोय होत आहे हे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे अशी टाकळी ग्रामस्थांनी मागणी केली आहे , आणि आज 15 ऑगस्ट चे औचित्य साधून ग्रामस्थांनी त्या अर्धवट कामाचे गांधींगिरी मार्गाने लोकार्पण केले

 

 जो कोणी ठेकेदार असेल त्याचावरती कार्यवाही करून लवकरात लवकर काम सुरू व्हावे ही अपेक्षा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आणि काम जर लवकर पूर्ण नाही झाले तर तिव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा टाकळी ग्रामस्थांनी दिला आहे

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे