ब्रेकिंग
जनार्दन स्वामी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली
जनार्दन स्वामी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली
कोपरगाव प्रतिनिधी -:कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मंदिर गावातील मुख्य चौकात आहे. मात्र चोरट्यानी या मंदिरातील दान पेटीवर डल्ला मारून गळ्यातील रक्कम केली लंपास
चोरट्यांनी या देवळात कोणी नसताना दुपारचा फायदा घेऊन मंदिरातील दानपेटी देवळात फोडली . कोरोना साथीच्या प्रभावाच्या काळात गेले अनेक दिवस झाले ग्रामस्थानी त्यातील रक्कम काढलेली नव्हती, अशी माहिती मिळाली .
सदर पेटीत भाविकांनी टाकलेली दक्षिणा रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.