राजकीय

ब्राम्हणगाव ग्रामपंचायत निवडणुक जोमाने लढू – सोमनाथ डफाळ

ब्राम्हणगाव ग्रामपंचायत निवडणुक जोमाने लढू – सोमनाथ डफाळ

कोपरगाव प्रतिनिधी – समाजासाठी आध्यात्मिक व गोरगरीब जनतेसाठी कायम जनतेच्या संपर्कात विशेष ग्रामपंचायत संदर्भात विकास कामे गोरगरिबांसाठी विशेष योजनांची माहिती व अनुभव असणारा गावात एकमेव व्यक्ती म्हणजे पांडुरंग डफाळ ब्राम्हणगावातून सरपंच पदासाठी लोकांच्या आग्रहाच्या विनंतीवरून फॉर्म भरणार असून ब्राम्हणगाव ग्रामपंचायत निवडणुक जोमाने लढविणार असून सरपंच पद घेणारच असे मत सोमनाथ डफाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

०३ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असुन कोपरगाव मतदार संघात एकूण २१ ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केले असून त्यात कुंभारी, घोयेगाव, ब्राम्हणगाव, वारी, जवळके, धोत्रे, बोलकी, सुरेगाव, लौकी, मुर्शतपूर, चांदगव्हाण, दहीगाव बोलका, कारवाडी, पोहेगाव, शहाजापूर, मंजूर, कान्हेगाव तर ०४ मतदारसंघातील (राहाता) तालुक्यातील वाकडी, धनगरवाडी, चितळी, पुणतांबा-रस्तापुर या ग्रामपंचायतील उमेदवारी अर्ज – दिनांक १६ ते २० ऑक्टोबर, छाननी – २३ ऑक्टोबर, माघारी मुदत – २५ ऑक्टोबर, चिन्हांचे वाटप – २५ ऑक्टोबर, मतदान – ०५ नोव्हेंबर, मतमोजणी – ०६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ब्राम्हणगाव ग्रामपंचायत निवडणुक ताकदीनिशी सामोरे जाण्याचा एकमुखी निर्धार केलेला आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे