राजकीय

जनतेचा कौल कोणाला? कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

जनतेचा कौल कोणाला? कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या जागांसाठी आणि सरपंचांच्या पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे. मतमोजणी सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे

कोपरगाव तालुक्यात आज जवळपास 17 ग्रामपंचायतींचे मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी अनेक ठिकाणी राजकीय नेते या निवडणुकांमध्ये थेट सहभागी आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण जनता कोणाच्या सोबत आहे, हे स्पष्ट होणार आहे

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे