राजकीय
ब्राम्हणगांव ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा स्वबळावर फडकणार – सचिन आसने
ब्राम्हणगांव ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा स्वबळावर फडकणार – सचिन आसने
कोपरगाव प्रतिनिधी – ब्राम्हणगांव ग्रामपंचायतवर शिवसेनेचा भगवा स्वबळावर फडकणार ८०% समाजकारण व २०% राजकारण शिवसेना प्रमुख -बाळासाहेब ठाकरे यांच्या- भुमिकेतून गावाला न्याय व विकास देण्याचा प्रयत्न अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे ब्राम्हणगाव ग्रामपंचायत सरपंच पदाचे उमेदवार सचिन आसने यांनी मांडली.
जनहीत- प्रथम या भूमिकेतून निवडणून लढू आणि जिंकू असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले