आपला जिल्हा

आमचा पराभव झाला असला तरी जनतेचे काम नेहमी करणार – सचिन आसने

आमचा पराभव झाला असला तरी जनतेचे काम नेहमी करणार – सचिन आसने

कोपरगाव प्रतिनिधी :- आमचा पराभव झाला असला तरी जनतेचे काम नेहमी करत राहणार.नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना गावच्या हिताचे कामात नेहमी सहकार्य करू पण चुकीचे काम होत असेल तर विरोधकांची भूमिका घेऊ असे प्रतिपादन ग्रामविकास पॅनलचे प्रमुख शिवसैनिक सचिन आसने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.पुढे त्यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन केले .

 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे