अनुराग येवले
ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी अनुराग येवले
ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी अनुराग येवले
कोपरगाव प्रतिनिधी :- ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीच्या झालेल्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नवख्या अनुराग येवले यांनी विजय प्राप्त करुन इतिहास रचला आहे. कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी झाली