आरोग्य व शिक्षण

भास्कर आहेर यांना पीएचडी पदवी प्राप्त

भास्कर आहेर यांना पीएचडी पदवी प्राप्त

कोपरगाव प्रतिनिधी -: भास्कर आहेर हे मूळचे ब्राम्हणगाव ता.कोपरगाव जि.अहमदनगर येथील असुन सद्या सहायक प्राद्यापक -औषध रसायनशास्र विभाग, केबीएच संस्थेचे इंन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी, भायगाव राेड – मालेगाव जि.नाशिक येथील जगदिशप्रसाद झाबरमल टिबरेवाला – झुनझूनू ( राजस्थान ) विद्यापीठाने विद्यावाचस्पती ही विद्यापीठाची सर्वाेच्च पदवी डॉ. सुन्बे प्रकाश सर व डॉ. विनाेद बैरागी सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कृत करण्यात आले आहे त्याचा अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे