ब्रेकिंग

ब्राम्हणगावात चोरीच्या घटनेत वाढ, घरफोडी करून टि.व्ही.पळवला

ब्राम्हणगावात चोरीच्या घटनेत वाढ, घरफोडी करून टि.व्ही.पळवला

कोपरगाव प्रतिनिधी :- ब्राम्हणगाव चोऱ्यांचे सत्र काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. ब्राम्हणगाव नाटेगाव रोडला हिंगेवस्तीवर २३ डिसेंबरच्या रात्री दोन तीन दरम्यान चोरी झाल्याची घटना उघड झाली आहेत


चोरट्यांनी घराचा टाळा फोडला. या घरांमधील टीव्ही व काही बारीक वस्तु चोरी झाल्याची माहिती स्थानिक रहिवासी यांनी दिली आहे.सद्या ब्राम्हणगावमध्ये गेल्या महिन्यापासून चोऱ्याचे प्रमाण वाढल्या असल्याची चर्चा ब्राम्हणगावातील नागरिक करताना दिसत आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे