आरोग्य व शिक्षण

कोपरगाव येथे साक्षी वेलनेस सेंटरचा चेकअप कार्यक्रम संपन्न

कोपरगाव येथे साक्षी वेलनेस सेंटरचा चेकअप कार्यक्रम संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी : साक्षी वेलनेस फिटनेस ग्रुप पुणे यांच्यावतीने कोपरगाव गवारे नगर येथे “फ्री बॉडी चेकअप” कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमात ४८ जणांचे “फ्री बॉडी चेकअप” करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन साक्षी वेलनेसचे जागतिक आरोग्य सल्लागार नारायण ठोंबरे संस्थेचे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सचिन गवारे ,राकेश गवारे ,हर्षल गवारे,रोहित पवार तसेच सोमनाथ डफाळ किरण घोलप या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रम कोपरगाव येथील गवारे येथे पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक कल्पना राजभोज व प्रशांत बोरसे यांनी स्वखर्चातून आयोजित केला होता. या कार्यक्रमात कोपरगाव शहरातील ४८ नागरिकांनी प्रतिसाद दिला व बॉडी चेकअप केले, यानंतर फिटनेसबद्दल जागतिक आरोग्य सल्लागार नारायण ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे