कृषिवार्ता

श्री.भागीनाथ आसने यांना केद्राई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

श्री.भागीनाथ आसने यांना केद्राई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

कोपरगाव प्रतिनिधी केद्राई कृषी व ग्रामविकास संस्था यांच्या तर्फे दिला जाणारा केद्राई गौरव पुरस्कार 2021 ब्राम्हणगांव चे प्रगत शेतकरी भागीनाथ बाबासाहेब आसने यांना स्वामी रिसॉर्ट,लासलगांव (नाशिक ) दिनांक 1/8/2021 या दिवशी सौ.दुर्गाताई तांबे पाटील (नगराध्यक्षा :संगमनेर नगरपालिका) यांच्या हस्ते सपत्निक प्रदान करण्यात आला.

 

यावेळी मा.श्री.वसंत शिंदे (संस्थापक अध्यक्ष :कार्डस्) ,मा.श्री. हंसराजजी वडघुले साहेब (संस्थापक :शेतकरी संघर्ष संघटना , महाराष्ट्र ) ,मा.श्री सचिनजी होळकर साहेब (सरचिटणीस :नाशिक जिल्हा कॉग्रेस कमिटी, कृषीतज्ञ,लेखक,साहित्यिक ),मा.शिवाजीराव ढेपले आदी मान्यवर उपस्थित होते.हा पुरस्कार कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात आला आणि याचे स्वरूप सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे होते .

जाहिरात

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे