आरोग्य व शिक्षण

सांगवीभुसार येथे कोरोना योध्याचा सन्मान

सांगवीभुसार येथे कोरोना योध्याचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना सोबत दोन हात करणारे फ्रन्टलाइन वर्कर म्हणून कार्य करत असलेले आजच्या युगातील मनुष्यातील देवरूपी कार्य करणाऱ्याना कोरोना योद्ध्यांचा सन्मान पत्र वाटप करण्यात आले.

सांगवीभुसार गावात देखील कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले होते ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सरपंच, उपसरपंच, वायरमन,पोलीस पाटील, पत्रकार, किराणा दुकानदार, ग्रामपंचायत कर्मचारी, डॉक्टर आदी फ्रन्टलाइन वर्कर म्हणून कार्य करणाऱ्याना कोरोना योद्ध्यांचा सन्मान पत्र वाटप करण्यात आले..

सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंच श्री. रमेश आहेर , ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब जाधव , चांगदेव शिंदे, रोहिदास शिंदे, सोपान कासार , राजेंद्र कासार, नवनाथ शेळके, सागर जौर्वेकर, विलास चव्हाण, मोहन गोसावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे