ब्राम्हणगाव येथे कोविड लसीकरण संपन्न
ब्राम्हणगाव येथे कोविड लसीकरण संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी – सोमनाथ डफाळ
मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ब्राम्हणगाव येथे कॉविड लसीकरण मोहीम ब्राम्हणगाव ग्रामस्थ करिता राबविण्यात आली.कोवीशील्ड लसीकरण चा पहिला व दुसरा डोस चे लसीकरण प्रा. आ. केंद्र टाकळी ब्राम्हणगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ.तोडकर सर , ब्राम्हणगाव सरपंच सौ. माधुरी आहेर ,पं. स.सदस्य श्री.श्रावण तात्या आसने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.पोटे , सौ.कचेरे सिस्टर ,सौ.मैंद सिस्टर , सौ. भुजाडे ताई , सौ. कुमावत , सौ लोखंडे, सौ अष्टेकर ,सौ.बंड ,सौ.बर्डे , श्री.गावडे, श्री जवादे ,श्री खरे ,सौ.लता झगडे, जि. प शाळेचे शिक्षक वाकचौरे सर, टपले सर ,ग्रामपंचायत कर्मचारी गणेश आसने, पांडुरंग शिंदे या सर्व आरोग्य सेवा स्टाफ चे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी सर्वांचे आभार मानले..