लोकनियुक्त अनुराग येवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण सपन्न
सरपंच अनुराग येवले यांच्या वाढदिवसाच्या निम्मित वृक्षरोपण सपन्न
कोपरगाव प्रतिनिधी -: ब्राह्मणगाव येथील युवा लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच अनुराग येवले यांच्या वाढदिवसाच्या निम्मित वृक्षरोपण घेण्यात आले यावेळी नारळ ,गोल्डन शॉवर ,ताबुबिया ,जॅकारानडा ,बहावा असे अनेक झाडे लावण्यात आली व पुढील काही दिवसात अजून ही झाडे लावण्यात येणार आहे ही झाडे मोठी झाल्यावर गावाला एक वेगळा गेट अप येईल व तो पाहण्या सारखा असेल असे अनुराग येवले यांनी सांगितले दिवस भर वृक्षरोपण तसेच अतिशय सध्या स्वरूपात फक्त केक कापून वाढदिवस साजरा करुन एक आगळा वेगळा संदेश या वेळी सरपंच यांनी दिला
यावेळी संचालक निवृत्ती भाऊ बनकर ,विठ्ठल बनकर ,सीताराम जाधव ,साहेबराव येवले अण्णासाहेब वाकचौरे ,पोलीस पाटील रवींद्र बनकर ,उप सरपंच न्यानदेव जगधने ,ग्राम विकास अधिकारी विजय पाटील ,तुकाराम असणे विजय कालेकर कैलास असणे अरुण महाजन भावराव पवार संजय जगताप बाळासाहेब गंगावणे नानासाहेब जाधव फकिरणाना वाकचौरे बाळासाहेब बनकर शांताराम जगधने अण्णा जगधने बाबासाहेब आसने अर्जुन नरोडे मनोज शिंगाडे संजय पवार दत्तू डोळे विश्वनाथ आढाव मोतीराम शिंगाडे गोरख हारदे सुनील बनकर राजेंद्र भोंगळे किशोर आहेर किशोर तणपुरे छबुराव शिंगाडे बाबू आंबीलवादे गणेश असणे किरण साळवे संजय शिंगाडे विशाल कुमावत पांडुरंग शिंदे किशोर घुमरे प्रदीप येवले अनिल आढाव योगेश डोळे मंगेश साळवे किरण शिंदे अशोक सोनवणे माधव शिंगाडे कैलास वाकचौरे साईनाथ निकम विक्रम पवार रोशन मंडलिक अक्षय लोखंडे ऋषी गाडेकर प्रमोद तनपुरे प्रदीप देशमुख गणेश बर्डे दिगंबर शिंदे प्रकाश शिंदे कैलास तडाखे देवीदास भागवत सचिन कांबळे आदि मान्यवर उपस्तीत होते
पुढील काळात ह्या झाडांना कुंपण जाळी टाकून mrgs अंतर्गत पाणी देण्याचे व संगोपन करण्याचे काम ग्रामपंचायत करणार आहे.
अनुराग येवले यांच्या वाढदिवसानिम्मित पहिल्या महिला मा आमदार स्नेहलता ताई कोल्हे व युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या व ह्या स्तुत्य उपक्रमा चे कौतुक केले.
दिवसभर प्रतक्ष्य भेटून फोन द्वारे तसेच सोशल मीडिया द्वारे ज्या भर भरुन शुभेच्छा व प्रेम मिळाल्या त्या बद्दल अनुराग येवले यांनी सर्वांचे आभार मानले