जन्म दात्या आईनी १५०००ची सुपारी देवुन मुलाचा केला खून
जन्म दात्या आईनी १५०००ची सुपारी देवुन मुलाचा केला खून
नांदगाव प्रतिनिधी :दिनांक ७/७/२०२२ रोजी, १२:३०,सुमारास जनाबाई अप्पा पेंढारे हिने आपला मुलगा जनार्दन वेड़सर असल्याने त्याचा कांटा कांटा काढण्यासाठी, आरोपी नंबर एक समाधान दौलत भड वय वर्ष ३७,रा पऴाशी,ता नांदगांव ह,मु,ढेकु,ता, नांदगांव याला रुपये पंधरा हजाराची सुपारी देवुन जन्याबाई अप्पा पेंढारे यांच्या राहत्या घरामध्य, जनार्दन अप्पा, पेंढारे, वय वर्ष ४७,यांच्या डोक्यावर,लोखंडी पहारीने जबरदस्त वार करुन जखमी करुन जीवे ठार मारले,व प्रेत निऴया,रंगाच्या प्लास्टिक गोणी मध्य भरुन गोणीचे तोड़ शिवुन पुरावा नष्ट करण्याच्या, उदेशाने साईनाथ झब्बु राठोड राहणार ढेकु,खु,ता नांदगांव यांच्या शेतातील विहिरीत फेकुन दिले
घटना सथ्ऴी,उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंग साऴवे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाड़े उप पोलिस निरीक्षक वाघ मारे हे उपस्थित होते आरोपी काही तासात जेरबंद